संपर्क : 020-67475050 | ई-मेल : niraamaywellness@gmail.com

All posts by Niraamay Wellness Center

न्यूमोनिया व विषाणूजन्य आजारांसाठी प्रभावी स्वयंपूर्ण उपचार पध्दती !

न्यूमोनियासारखे ताप ज्यांना ज्वर असे म्हटले जाते ते मुख्यतः संसर्गातून होत असतात. वातावरण बदललं किंवा शरीराला न चालणार्‍या गोष्टींच्या संपर्कात आलं की हा संसर्ग म्हणजेच इन्फेक्शन होतं. यातून जेव्हां बाहेरचे विषाणू शरीरावर आक्रमण करतात तेव्हां त्यांच्याशी लढा देण्यासाठी आपल्या शरीरात पांढर्‍या सैनिक पेशी तयार होतात. त्यामुळे जिथे संसर्ग झालेला असतो तो शरीराचा भाग किंवा पूर्ण […]

स्वयंपूर्ण उपचारांनी बालदमा व दमा पूर्णपणे बरा होतो.

आपल्याला जर 5-10 सेकंदही नाक बंद ठेवायचं म्हटलं तर आपला जीव घाबराघुबरा होतो. शरीरातले सगळेच अवयव महत्वाचे आहेत. पण त्यातही अत्यंत महत्वाची असणारी संस्था म्हणजे आपली श्‍वसनसंस्था. देवानं आपलं शरीर इतकं विचारपूर्वक घडवलेलं आहे की, त्याबद्दल आपल्याला तीळाएवढंच माहिती आहे असं म्हणता येईल. आता जेव्हां आपण श्‍वास घेतो म्हणजे जो प्राणवायू आत येतो, तर तो […]

टीबी पूर्णपणे बरा करणारी स्वयंपूर्ण उपचार पध्दती!

क्षयरोग किंवा टीबी हा एक संसर्गजन्य व जीवघेणा आजार. श्‍वासावाटे, खोकला किंवा शिंकण्याद्वारे हा आजार शरीरात प्रवेश करतो आणि आपल्या फुफ्फुसांवर दुष्परिणाम करतो. टीबी होण्याचं मुख्य कारण म्हणजे दूषित वातावरण. मुंबईसारख्या महानगरात जिथे लोक दाटीवाटीने रहातात अशा ठिकाणी ह्या रोगाचा प्रसार जलदगतीने होतो. पण हा रोग होण्याचं आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे आपल्या शरीरात रोगप्रतिकार […]

पित्ताशयातील खडे

पित्ताशयातील खडे म्हणजे ते पित्ताचेच असणार हे तर सर्वांनाच ठाऊक आहे. पण हे खडे का होतात? यासाठी आपली (चुकीची) जीवनशैली जबाबदार आहे. यात वेळी-अवेळी जेवणं, शरीराला जे त्रासदायक ते खाणं, पोषक तत्वांचा अभाव अशी अनेक कारणं सांगता येतील. सध्या सर्वांचेच जीवन इतकं गतिमान झालंय की आपण इच्छा असूनही स्वतःची जीवनशैली बदलू शकत नाही. यातच रासायनिक […]

मूळव्याध मुळापासून बरी करणारे स्वयंपूर्ण उपचार

मूळव्याध हा एक असा आजार आहे, ज्याचा विचार केला तरी नुसत्या विचाराने अंगावर काटा येतो. कारण प्रत्यक्ष मूळव्याध झाल्यावर होणारा त्रास हा सांगता येत नाही आणि सहनही करता येत नाही. कोंब किंवा रक्तपात ह्या दोन प्रकारात आढळणारी मूळव्याध हा पित्ताचाच एक प्रकोप आहे. शरीरातली उष्णता वाढली, पचन बिघडलं अशा वेगवेगळ्या कारणांनी पित्त खवळतं. ते एक […]

जुलाब व बध्दकोष्ठता घालविणारी स्वयंपूर्ण उपचार पध्दती !

जुलाब हा आजारच असा आहे की, ज्याचं नाव जरी काढलं तरी माणसाच्या अंगातलं त्राण निघून जातं. ह्या जुलाबाचा संबंध आपल्या पचनसंस्थेशी आहे. आपण खालेल्ल्या अन्नाचा लहान आतडयामध्ये अन्नरस तयार होतो आणि न पचलेल्या अन्नाची मोठ्या आतड्यात विष्ठा निर्माण होते. ह्या दोन्ही आतड्यांवर कोणत्याही कारणाने ताण आणला किंवा त्यांची कार्यक्षमता खालावली की मग पचनाशी संबंधित वेगवेगळे […]

मायग्रेन(अर्धशिशी) घालविण्यासाठी स्वयंपूर्ण उपचार पध्दती!

ह्या जगात प्रत्येकाच्या मागे काही ना काही डोकेदुखी असतेच असते. पण जेव्हां शारीरिक पातळीवर खर्‍या अर्थानं डोकं दुखू लागतं तेव्हां अक्षरशः आपलं डोकं उठतं. असह्य डोकेदुखीचा असाच एक प्रकार म्हणजे अर्धशिशी किंवा मायग्रेन. हा त्रास वर्षभरात हळूहळू सुरू होतो आणि नंतर तो महिन्यांवरून आठवड्यांवर केव्हां येऊन पोहचतो हे आपल्याला कळत नाही. ह्यावर आपण औषधं घेतली […]

पचनसंस्थेचे सर्व आजार स्वयंपूर्ण उपचारांनी बरे होऊ शकतात.

हृदय जिंकण्याचा मार्ग पोटातून जातो असे म्हणतात. पण ह्याच पोटात जे जातं, त्यातूनच सर्व आजारही उद्भवतात हे आपण लक्षात यायला घ्यावं. पचनसंस्था ही शरीरातली एक महत्वाची संस्था. तोंड, अन्ननलिका, छोटे आतडे, मोठे आतडे आणि गुदद्वार ही या पचनसंस्थेची अंगे. जेव्हां आपण खातो तेव्हां प्रत्येक घास 32 वेळा चावून खावा असं आपलं प्राचीन आरोग्यशास्त्र सांगतं. या […]

’फेल’ झालेली किडनी देखील स्वयंपूर्ण उपचारांनी कार्यक्षम होऊ शकते.

मुळात आपली किडनी कधी ‘फेल’ होऊच शकत नाही. आपलं मॉडर्न सायन्स जरी असं मानत असलं तरी ते खरं नाही. कारण आपल्या प्राचीन आरोग्यशास्त्रात स्पष्ट सांगितलं की, शरीराला जो अवयव नको असतो तो भाग शरीर स्वतःहूनच काढून टाकतं. म्हणजे बघा, मधुमेहींमध्ये जेव्हां पायाला जखम होऊन ती चिघळते आणि रक्त साकळत जातं, तेव्हां शेवटी तो पाय किंवा […]

‘स्वयंपूर्ण उपचार’ – किडनी विकार व स्टोनसाठी ठरू शकतात उपयुक्त..

किडनी स्टोन किंवा मूतखडा हा शरीरातील प्रामुख्याने जलतत्वाशी निगडित आजार. म्हणजे जल कमी होते आणि साहजिकच अग्नी वाढतो. ह्याच उष्णतेमुळे मूत्रसंस्थेत अनेक बिघाड होऊ शकतात. किडनी स्टोन होण्याची कारणंही अनेक असू शकतात. त्यामध्ये औषधांचा अवाजवी वापर किंवा औषधांचे साईड इफेक्ट्स हे देखील एक कारण बहुतांशीवेळा आढळते. कोणत्याही आजारासाठी आम्ही निरामयमध्ये आधी संपूर्ण ऊर्जा परिक्षण करतो. […]


Where there are problems,  There are solutions too !
Where there is fear,  There is Courage too!
Niraamay for a healthy and happy life!
Get latest updates and exclusive information straight to your email inbox 
Stay Updated
Give it a try, you can unsubscribe anytime.