संपर्क : 020-67475050 | ई-मेल : niraamaywellness@gmail.com

अक्षरब्रह्म

19

अक्षरब्रह्म किंवा नादब्रह्म हा आणखी एक महत्त्वपूर्ण विषय आहे. आपल्या वर्णमालेतील प्रत्येक अक्षर अतिशय विचारांती बनलेले आहे. प्रत्येक अक्षराचे कंपन शरीरात विशिष्ट ठिकाणी स्पंदन निर्माण करते व त्याचा परिणाम तेथील पेशींवर होत असतो. उदा : ‘विठ्ठल’ नामाचे उच्चारण हृदय व रक्ताभिसरणासारख्या आजारात उपयुक्त ठरते. शरीरातील सप्त चक्रांवर अक्षरे लिहिलेली असतात, ती त्या चक्रांची मुळाक्षरे असून त्यांच्या विशिष्ट पद्धतीच्या उच्चारांचा प्रभाव त्या चक्रांवर होत असतो. काही विशिष्ट उच्चारांनी काही रोगांवर अंकुश ठेवता येतो, म्हणूनच स्वयंपूर्ण उपचारपद्धतीमध्ये अक्षरशास्त्राचा समावेश करण्यात आला आहे.

आपल्याकडे प्रत्येक मंगलकार्याच्या आरंभी केले जाणारे पुण्याहवाचन, स्वस्तीवाचन हे प्रार्थनेचेच प्रकार आहेत. वातावरणात शुभ विचारांची निर्मिती करण्यासाठी स्तोत्रपठण, शांतिमंत्र, वेदांतील सूक्ते यांचा उपयोग केला जातो. शंखनाद, घंटानाद यांमुळे वातावरणातील विषाणू नष्ट होण्यास मदत होते व वातावरण शुद्ध होते. आपली परंपरा केवळ श्रद्धेवर अवलंबून नव्हती तर त्यामागे विज्ञान होते, हेच यातून सिद्ध होते.

निसर्गोपचार
संपूर्ण सृष्टी (निसर्ग) ही पंचतत्त्वांपासून बनलेली आहे. मनुष्यप्राणी हाही निसर्गाचाच एक … अधिक माहिती
मुद्रा शास्त्र
आपल्या हाताची पाच बोटे पाच तत्त्वांचे प्रतिनिधित्व करत असतात. अग्नितत्त्वाचे प्रतिनिधित्व … अधिक माहिती
समुपदेशन
बहुतांशी रोगाचे मूळ कारण मनातील अयोग्य विचार हेच असते. जोपर्यंत मन:शुद्धी होत नाही … अधिक माहिती
नाडी/चक्र शुद्धी
स्वयंपूर्ण उपचारपद्धतीमधील हे एक महत्त्वाचे अंग असून याद्वारे संपूर्ण दोषनिवारण केले जाऊ … अधिक माहिती
मोठ्या संकटातून वाचले - सौ. स्मिता कुलकर्णी

वयोमानानुसार मला अनेक व्याधी जडल्या होत्या. परंतु सप्टेंबर 2013 मध्ये मला डायबेटीक रेटिनोपॅथी म्हणजे उजव्या डोळ्यात डायबेटीसमुळे क्लॉट आले असल्याचे समजले व ते क्लॉट फुटले तर आंधळेपणा येण्याची भीती डॉक्टरांनी वर्तविली. या आजारावर ठोस काही उपाय नसल्याचेही त्यांनी सांगितले. यामुळे मी खरंतरं मनोमन घाबरले होते.

एप्रिल 2014 मध्ये मी ‘निरामय’ची ट्रीटमेंट सुरू केली. डॉ. अमृता चांदोरकर यांनी मला दिवसातून दोन वेळा फोनवरून ट्रीटमेंट घेण्यास सांगितले. गेले आठ महिने मी उपचार घेत असून, नोव्हेंबर 2014 मध्ये माझी त्या डोळ्याची तपासणी झाली असून, डोळा एकदम क्लिन असल्याचे डोळ्याच्या डॉक्टरांनी सांगितले.

माझी दृष्टी जाण्यापासून वाचवल्याने मी ‘निरामय’ व डॉ. अमृता यांची आभारी आहे. माझ्या इतरही व्याधी या उपचाराद्वारे बर्‍या करण्यासाठी आगामी काळात मी ट्रीटमेंट घेणार आहे. …

हि पोस्ट English (इंग्लिश) मध्ये उपलब्ध आहे


अल्झायमरवरही होऊ शकतो उपचार...

World Alzheimer's Day - Monday, 21 September
विना औषध, विना स्पर्श दिल्या जाणाऱ्या ऊर्जा उपचार
READ FULL ARTICLE