तरूण पिढीच्या वंध्यत्वामध्ये ‘गुड न्यूज’ देणारी स्वयंपूर्ण उपचार पध्दती!
पूर्वीच्या काळी 26-27 वयोगटातल्या बायकांना 2 मुलं झालेली असायची. आता 26-27 वय झाल्यावरच मुलं-मुली लग्नाचा विचार करू लागले आहेत. ‘कालाय […]
निरामय’ म्हणजे संपूर्ण आरोग्य. W. H. O. म्हणते शारीरिक, मानसिक आणि सामाजिक पातळीवरील स्वास्थ्याची भावना म्हणजे आरोग्य. अशा आरोग्यासाठी गरज असते संपूर्ण शरीरस्वास्थ्य, मन:स्वास्थ्य आणि वैचारिक प्रगल्भतेची आणि असे निरामय जीवन सगळ्यांना मिळावे यासाठीच निर्माण झाले
‘स्वयंपूर्ण’ म्हणजे प्रत्येकातील ‘स्वयं’ला पूर्णत्वाकडे नेण्याची प्रक्रिया… पूर्णत्व म्हणजे केवळ रोगमुक्ती नाही तर ती आहे आनंदाची अनुभूती. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा शरीर व मन दोन्हीही सशक्त व निरोगी असेल. माणसाचे अस्तित्व हे तीन स्तरांमध्ये आहे शरीर, ऊर्जा व मन. ऊर्जा हा शरीर व मनातील दुवा आहे.
स्वयंपूर्ण उपचारांची उत्पत्ती ही निसर्गोपचार व योगशास्त्रातून झालेली आहे. या उपचारामध्ये वैश्विक ऊर्जा वापरून रुग्णाच्या शरीरातील ऊर्जा संतुलित केली जाते. विनाऔषध विनास्पर्ष असे हे उपचार आहेत. या उपचारांद्वारे रुग्णाच्या सूक्ष्म देहातील सप्त चक्रे व पंचतत्वे यातील दोषांचे निवारण केले जाते.
पूर्वीच्या काळी 26-27 वयोगटातल्या बायकांना 2 मुलं झालेली असायची. आता 26-27 वय झाल्यावरच मुलं-मुली लग्नाचा विचार करू लागले आहेत. ‘कालाय […]
लग्न झालं की काही वर्षातच नवदाम्पत्यांकडून सर्वांची एकच अपेक्षा असते की, आता घरात पाळणा हलू देत. अर्थात नवरा-बायकोलाही आपल्या प्रेमाच्या […]
प्रत्येक स्त्रीला महिन्यातले ‘ते 4 दिवस’ जरा त्रासदायकच ठरतात. पण असं काय घडतं त्या 4 दिवसात, ज्यामुळे आपल्याला त्रास होतो? […]
हि पोस्ट
English (इंग्लिश) मध्ये उपलब्ध आहे